न्यूझीलंड मालिकेआधीच भारतीय संघासाठी वाईट बातमी! ऋषभ पंतला दुखापत
यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला सरावादरम्यान दुखापत झाली आहे(series) त्याला मैदान सोडावे लागले. भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवार, ११ जानेवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. पंतबद्दलच्या बातमीने…