“मृत्यू” नंतरचे राजकारण!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांमध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या वाटणीवरून वाद होतात.(death) असे वाद होणे नवे नाही. पण जे गैर आहे, चुकीचे आहे नेमके तेच करणाऱ्या राजकारण्यांना काय म्हणाल?शिवसेनेचे…