शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये या बड्या भाजप नेत्याने गुंतवला मोठा पैसा
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (restaurant)आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपांनंतर कोर्टाने त्यांना विदेश प्रवासास मनाई केली आहे. शिल्पाने एका आंतरराष्ट्रीय…