समुद्रात भडकणार युद्ध? 2026 मधील नास्त्रेदमसच्या भविष्यावाणीची चाहुल लागली?
वर्ष 2026 च्या सुरुवातीला नास्त्रेदमसच्या रहस्यमयी भविष्यवाणीची (prophecies) जगभरात चर्चा सुरू झाली आहे. 16 व्या शतकात फ्रान्सचा ज्योतिषी मिशेल डी नास्त्रेदमसने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या समर्थकांचा दावा आहे…