ज्यो गीरा,वहि “सिकंदर”!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र (Maharashtra)केसरी सिकंदर शेख याला अटक करण्यात आल्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुस्ती शौकीन जितका हादरला तितके हादरे कुस्ती क्षेत्राला बसले नाहीत.…