ऐश्वर्या रायने केला बच्चन कुटुंबाबद्दल सर्वात मोठा खुलासा, म्हणाली…
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री (actress)ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील काही दिवसांपासून ती तिच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत विवाहबंधनात अडकलेली…