Author: smartichi

सोन्या – चांदीच्या दरात चढउतार सुरुच! काय आहेत आजचे दर

भारतात 14 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या (Gold)प्रति ग्रॅमचा दर 12,866 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,791 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,648 रुपये आहे.…

नवले ब्रिजवर भीषण अपघात; वाहनांच्या धडकेत आगीचा भडका; ७ जणांचा मृत्यू

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात(accident) झाला आहे. नवले ब्रिजवर वाहनांचा अपघात झाला आहे. अपघात झाल्यावर या वाहनांनी पेट घेतला आहे. या भीषण अपघातामध्ये…

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना आजपासून

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना(match) आजपासून कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार असून, जवळपास पाच वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा भारतात आमनेसामने येत असल्याने क्रिकेटप्रेमींची…

पुरुषांनी मासिक पाळीच्या वेदना अनुभवल्या पाहिजेत, ‘या’ अभिनेत्रीचं वक्तव्य तुफान चर्चेत

अभिनेत्री (actress)रश्मिका मंदानाने केलेल्या एका विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. “पुरुषांनी एकदा तरी मासिक पाळीचा त्रास अनुभवायला हवा,” असं मत तिने व्यक्त केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त…

FD सोडा, आता ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवा पैसा

आपल्या मेहनतीने जमा केलेल्या पैशांवर अधिक व्याज, चांगली तरलता आणि सुरक्षितता मिळवण्यासाठी अनेक गुंतवणूकदार वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेत असतात. पारंपरिक बँक एफडीपेक्षा अधिक फायदेशीर योजना बाजारात उपलब्ध आहेत, ज्यात गुंतवणूकदारांना…

बाल दिनानिमित्त शेअर करा मराठमोळ्या शुभेच्छा,कोट्स आणि whatsapp status

आज भारतभर ‘बाल दिन’ (Children’s Day)मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असलेल्या या दिवशी लहान मुलांच्या आनंदाला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यावर भर…

हिवाळ्यात शरीरासाठी लोणचं घातक आहे का? काय सांगतात आयुर्वेद तज्ज्ञ

हिवाळ्यात(winter) वरण–भातासोबत लोणचं खाण्याची प्रथा अनेकांच्या जेवणात महत्वाची आहे. बाजारात विविध प्रकारची लोणचं मिळत असली तरी अनेक जण घरगुती लोणचं बनवण्यास प्राधान्य देतात. गाजर, मुळा, कोबी, आवळा अशा भाज्यांचे लोणचे…

जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी वापरणे शुभ असते की अशुभ?

आजकाल स्वयंपाकघरात(kitchen) नवनवीन प्रकारच्या भांड्यांचा वापर जसा प्रचलित झाला आहे, तसाच मातीच्या भांड्यांचा ट्रेंड पुन्हा सुरु झाला आहे. अनेक घरांमध्ये गृहीणींच्या स्वयंपाकघरात मातीच्या भांड्यांचे सुंदर कलेक्शन पाहायला मिळते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात…

रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही?

वनडे वर्ल्डकप 2027 च्या तयारीसाठी टीम इंडियाच्या मोर्चेबांधणीची प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन दिग्गज खेळाडू महत्त्वाचे ठरतील. वनडे वर्ल्डकपपर्यंत अजून दीड वर्षांचा कालावधी…

EPFO खातेधारकांसाठी मोठी बातमी! ₹७ लाखांपर्यंतचा विमा मिळणार मोफत

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) अंतर्गत चालवली जाणारी कर्मचारी ठेव संलग्न विमा(insurance) (ईडीएलआय) योजना खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करते. या योजनेअंतर्गत सेवा कालावधीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर…