१० मिनिटांची डिलिव्हरी बंद करा! गिग वर्कर्सचा देशव्यापी संप, स्विगी, झोमॅटो अन् झेप्टोवर परिणाम
थर्टीफर्स्टचा प्लान केलाय? सरत्या वर्षाला निरोप देताना अन् नव्या वर्षाचे स्वागत (Nationwide) करताना तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर आताच प्लान बदला. कारण, ३१ डिसेंबर रोजी फूड डिलिव्हरी…