काळाचा घाला… अपघातात मराठमोळ्या अभिनेत्याचा मृत्यू…
आनंदी, सुखी आणि उत्साही आयुष्य जगत असलेल्या कुटुंबावर कोणत्या क्षणी संकट कोसळेल, हे कधीच सांगता येत नाही. अशाच अनपेक्षित दु:खाने एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या कुटुंबाला हादरवून सोडले आहे. अवघ्या 30 वर्षांच्या…