हिवाळ्यात गाडीचं इंजिन होऊ शकतं खराब, ‘या’ चुका करू नका!
हिवाळ्याचा काळ फक्त माणसांसाठीच नाही, तर कारच्या इंजिनसाठीही(engines)आव्हानात्मक असतो. कमी तापमानामुळे इंजिन ऑईल जाड होऊ शकते आणि इंजिनवर जास्त ताण येतो, ज्यामुळे त्याचे आयुर्मान कमी होऊ शकते. अनेक कार मालक…