चालु ट्रकखालून बाईक बाहेर काढण्याचा तरुणाचा स्टंट; थरारक VIDEO पाहून लोक संतप्त, म्हणाले…
गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी, हिरोगिरीसाठी धोकादायक स्टंट करणे सामान्य झाले आहे. शिवाय काहीजण घाईच्या नादात देखील आपला जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ…