बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर….
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक बातमी समोर आली आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांच्या आरोग्याची स्थिती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास…