Rohit Sharma इज बॅक! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडेचे नेतृत्व ‘हिटमॅन’कडे
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून, पहिल्या कसोटी सामन्यातील लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडिया बॅकफूटवर आली आहे. मालिका बरोबरीत आणण्याचे मोठे (Hitman)आव्हान भारतीय संघासमोर असतानाच आता दुखापतीचे संकट ओढवले आहे.…