नागरिकांनो सावधान! १९, २० नोव्हेंबरला राज्यावर मोठं संकट
राज्यात (Citizens)काही दिवसांपासून अचानक वाढलेल्या गारठ्याने सर्वत्र कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तर भारतातून सतत येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात वेगवान घट झाली आहे. यामध्येच भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी मोठा…