बसीरच्या फोटोवर हात फिरवला, फुंकर घातली आणि…, तान्या मित्तल करते काळी जादू? Video पाहून व्हाल हैराण
अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त ‘बिग बॉस 19’ मध्ये काळी जादू होत(photo) असल्याची चर्चा सुरु आहे. शोमध्ये काळी जादू करणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर, स्पर्धक तान्या मित्तल आहे… तान्या…