१५ मिनिटांत अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा चमचमीत टोमॅटो शेव भाजी
दुपारच्या जेवणात प्रामुख्याने चपाती भाजी खाल्ली जाते. पण कायमच चपातीसोबत नेमकी कोणती भाजी बनवावी, हे सुचत नाही. कायमच भेंडी, भोपळा, कोबी, शिमला मिरची इत्यादी भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही…