मोहम्मद शमीला हसीन जहाँशी लग्न केल्याचा पश्चात्ताप? खेळाडूने दिले उत्तर
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी(sports news) हा खेळापेक्षा जास्त वेळा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. 2014 साली शमीने हसीन जहांसोबत लग्न केलं. पण अवघ्या चार वर्षांतच दोघांमध्ये मतभेद…