जलवाहिनीच्या खड्यात बुडून मुलाचा मृत्यू….
देवळाई : जलवाहिनीसाठी टाकलेल्या खड्यात साडेतीन वर्षीय ईश्वर संदीप भास्कर या चिमुकल्याचा (Child)दुर्दैवी मृत्यू झाला. भास्कर कुटुंबाने मूळ गावी न परतता शहरातच मुलाचे अंत्यसंस्कार केले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिस आयुक्त…