देश-विदेशातील उद्योगांमध्ये भरपूर रोजगार संधी! बीटेक इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमध्ये घडवा भवितव्य
बीटेक इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंग हा कोर्स सर्जनशील, तंत्रज्ञानप्रेमी (industries)आणि वस्तूंची रचना-उत्पादन कसे होते याबद्दल नैसर्गिक कुतूहल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम करिअर पर्याय ठरतो. लहानपणी अनेक मुलांना खेळणी किंवा घरातील वस्तू उघडून…