इचलकरंजीत राजकारणाचा नवा वळण; पहिल्याच महापालिका निवडणुकीत २५ गुन्हेगार पार्श्वभूमीचे उमेदवार रिंगणात
गुन्हेगारीचा वाढता प्रभाव आणि त्याचा राजकारणाशी होत असलेला (backgrounds) संगम इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पहिल्याच महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील गुन्हेगारी वास्तव ठळकपणे समोर आले असून, गुन्हेगारी…