नवाब मलिक, भाजपची अडचण! महायुतीमध्ये तणाव ?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने, अजितदादा पवार यांनी मुंबई शहरात (Tension)माजी मंत्री नवाब मलिक यांना पुढे आणले, त्यांच्याकडे नेतृत्व दिले तर तुमचे आमचे जमणार नाही असे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात…