‘अॅनिमल’ आणि ‘केजीएफ २’ चा रेकॉर्ड मोडणार?
‘कांतारा चॅप्टर १’ ने ४०० कोटींची कमाई करून खळबळ केली(earning) आहे. चित्रपट लवकरच कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे. तसेच चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्डस् मोडले आहेत.…