मोठा निर्णय! ऐनदिवाळीत २८९ धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवले
ऐनदिवाळीच्या काळात सोलापुरात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय.(religious)सोलापुरातील २८९ धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आली आहेत.आज धार्मिक स्थळांवरील…