ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी?
स्मार्टफोन खरेदी करताना प्रत्येक ग्राहकाच्या मनात (smartphone)येणारा एक सामान्य प्रश्न, फोन ऑनलाईन खरेदी करावा की ऑफलाईन? दोन्ही ठिकाणी खरेदी करण्याचे फायदे आणि नुकसान आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. स्मार्टफोन केवळ…