तुमच्या गाडीला अजूनही जुनीच नंबर प्लेट आहे? मग आजच व्हा सावध, अन्यथा…
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी अत्यंत (plate) महत्त्वाची सूचना समोर आली आहे. राज्यात जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट म्हणजेच HSRP बसवण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 होती. ही मुदत…