Happy New Year चा मेसेज आला तर सावध! तुमचं बँक खातं होईल रिकामं
नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी (message)अनेकजण व्हॉट्सअॅपवरुन, सोशल मीडियावरुन मेसेज पाठवतात. या मेसेजच्या माध्यमातून तुमच्यासोबत फ्रॉड होण्याची शक्यता आहे. मात्र, आज रात्रीपासूनच सायबर गुन्हे होण्याची शक्यता…