HSRP नंबर बसवण्याची शेवटची संधी! … अन्यथा 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट(HSRP number) बसवण्याची अंतिम तारीख आता अवघ्या 24 तासांवर आली असून लाखो वाहनधारकांवर दंडाची टांगती तलवार आहे. 30 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख जाहीर केली असून यानंतर…