घटस्फोटीत, 2 मुलांचा बाप, 9 वर्षांनी मोठ्या सुपरस्टारशी मराठमोळी अभिनेत्री करणार लग्न?
हिंदी मालिकांनंतर बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये नाव कमावलेली मराठमोळी (actress) अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मृणाल एका साऊथ सुपरस्टारशी…