तरुणाईला लागतंय ‘या’ कर्जाचं व्यसन; तुम्हीही त्यातलेच? बँकिंग व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा
सध्या परिस्थिती अत्यंत नाट्यमयरीत्या बदलते आहे. तरुणाई कर्ज घेतना मागेपुढे (addicted) विचार करत नाही आणि हेच कारण आहे की, व्याजदर वाढत आहेत. कर्ज फेडण्यास अडचणी येत आहे तसेच फेडण्याच्या क्षमते…