Swiss Bank मधील रक्कमेवर मिळते व्याज? व्याजदर वाचून घाम फुटणार
स्विस बँकेचे नाव ऐकले आपल्या समोर पुढाऱ्यांचा काळा पैसा येतो.(Bank) भारतात हा मुद्दा भाजपला सत्ता प्राप्तीसाठी महत्त्वाचा ठरल्याचे म्हटले जाते. ही बँक समोर येताच कोट्यवधींच्या ठेवी, सुरक्षा आणि गोपनिय हे…