फास्ट फूडने घेतला बळी! NEET ची तयारी करणाऱ्या तरुणीचा करुण अंत, मेंदूत तयार झाल्या गाठी
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे.(preparing) फास्ट फूड खाल्ल्यामुळे गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या 18 वर्षीय विद्यार्थिनीचा दिल्लीच्या राम मनोहर लोहिया आरएमएल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू…