नशीब बदलणार! जानेवारीत तयार होणाऱ्या शुक्रादित्य राजयोगाने ‘या’ राशींचं आयुष्य पालटणार
नवीन वर्षाची सुरुवात शुभ योगाने झाली आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात (month) म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये दोन प्रमुख ग्रह युती करणार आहेत. जानेवारीमध्ये शुक्र आणि सूर्य मकर राशीत संक्रमण करतील आणि…