मेंदूच्या नसा होतील खराब, डोळ्यात दिसतात हे बदल, वेळीच जाणून घ्या लक्षणं
माणसाला जिवंत राहण्यासाठी ह्रदयाच्या बरोबर मेंदूचीही आवश्यकता असते.(damaged) जर या दोन्हीच्या कार्यात काही अडथळे आले की, संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार वाढत चालले आहेत. यामध्ये…