अर्ज मागे घेऊ नये म्हणून उमेदवाराला घरातच केलं बंद
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरूवात झाली (locked) असून अवघ्या 13 दिवसांनी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी मतमोजणी निकाल लागणार आहे. निवडणुका जाहीर होताच याद्या, वाटाघाटी, सीट शेअरिंगला जोर आला.…