आधार-पॅन कार्ड लिंक केलंय? पण खरंच झालंय का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे.(linked)आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे तुमच्याकडे फक्त २ दिवस उरले आगे. तुम्ही जर आधार कार्ड…