एका क्लिकवर पीएफचे पैसे बँक खात्यात जमा होणार; मर्यादा किती असणार? सरकाराने केली ही तयारी
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओशी संबंधित (bank) लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. एप्रिलपर्यंत EPF सदस्य UPI द्वारे ईपीएफ निधी थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये विड्रॉ करू शकतील.…