चमचाभर तांदळाचा वापर करून घरीच तयार करा महागडी क्रीम, हिवाळ्यातही राहील सुंदर आणि चमकदार त्वचा
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची सुद्धा काळजी घ्यावी. (cream) कारण थंडीत त्वचा आणि केस खूप जास्त कोरडे होऊन जातात. चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी…