नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
महापालिकेच्या निवडणुकीनंतर शहराचे लक्ष एका प्रश्नावर केंद्रित झाले (update)आहे—नवा महापौर कधी मिळणार? याबाबत आता मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला…