पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढ
पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Cloudy) असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने वर्तवला आहे. विशेषतः पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये 2…