अखेर सेना व मनसेचं जमलं!मराठी मुद्द्यावर एकत्र आणलं
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी आमच्यातील मतभेद व जे काही आहे त्यापेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न फार मोठे आहेत (together)या सूचक वक्तव्यापासून सुरू झालेल्याचर्चेला राज ठाकरे यांनीच शिवसेना व मनसेची युती झाली असल्याचे घोषित करून…