चांदीचा मोठा पडझड! एका दिवसात 20,000 रुपयांची घसरण, पुढे काय?
गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून येत असून सोन्या-चांदीचे (silver) दर सातत्याने चढ-उतार अनुभवत आहेत. कधी काही तासांतच भाव उसळताना दिसतो, तर कधी मोठी घसरण नोंदवली जाते.…