मोठी बातमी! ‘या’ महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर
गेल्या काही काळापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.(structure) निवडणूक आयोगाने या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याचे जाहीर केलं आहे. अशातच आता पुण्यासह राज्यातील महत्वाच्या महापालिकांनी आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग…