अन्न साखळी तुटल्याची वन मंत्र्यांची कबुली ?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी माणूस आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी किंवा बिबट्याने (food)लोकवस्तीच्या आसपास येऊ नये म्हणून त्यांचे खाद्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केला आहे. हा निर्णय…