स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड
भारतात शाओमी, वनप्लस, विवो, ओप्पो, अॅपल, रिअलमी, नथिंग, अशा अनेक ब्रँड्सचे स्मार्टफोन्स (Smartphone)उपलब्ध आहेत. हे ब्रँड्स गेल्या अनेक वर्षांपासून युजर्सच्या मनावर राज्य करत आहेत. भारतातील स्मार्टफोन बाजारात या स्मार्टफोन्सचा मोठा…