‘भूतबाधा झालीये’…; तांत्रिक विधीचे नाटक करुन महिलेवर बलात्कार
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 32 वर्षीय महिलेवर भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली बलात्कार (Rape)केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांताक्रुझ पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली आहे.…