Author: smartichi

‘सैयारा’नंतर आणखी एक रोमँटिक प्रेमकथा प्रेक्षकांना भूरळ घालणार

बॉलिवूडचा नवीन रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘परम सुंदरी’ येत्या 29 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक तुषार जलोटा…

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; 29 मिसाईल्सने युरोपियन…

अनेक वर्षे रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. रशिया असेल किंवा युक्रेन यांपैकी कोणताही देश माघार घेण्यासाठी तयार नाहीये. दरम्यान आता रशियाने युक्रेनवरील आपले हल्ले(attack) अधिक तीव्र केले आहेत.…

मोठी बातमी! अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीशी संबंधित एक महत्वाची बातमी हाती आली आहे. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे. अरुण गवळीला मोठा दिलासा मिळाला आहे.…

1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांसाठी नवा नियम लागू! जाणून घ्या नवीन नियम?

सोन्याच्या दागिन्यांनंतर आता चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवा नियम(rules) लागू होणार आहे. केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2025 पासून या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या चांदीचे दर ₹1,20,000 वर पोहोचले…

आई बाबा घरी नसतांना मुलीने बॉयफ्रेंडला बोलावले घरी नंतर…

उत्तरप्रदेशच्या एटामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आई बाबा बाहेर गेले म्हणून १६ वर्षाच्या मुलीने प्रियकराला घरी(home) बोलावलं. त्याचवेळी मुलीचा धाकटा भाऊ तिथे आला आणि त्याने बहिणीला नको त्या अवस्थेत…

महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र, तर कधी भयावह व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून हूसन पोट दुकून येते, तर काही व्हिडिओ पाहून…

टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…

इलेक्ट्रिक(electric) वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर टीव्हीएस कंपनीने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने त्यांची नवी इलेक्ट्रिक स्कूटर ‘टीव्हीएस ऑर्बिटर’ बाजारात लाँच केली असून, स्टायलिश डिझाइन, दमदार बॅटरी आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह ती…

वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

मध्यप्रदेशमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या ७ विच्या विद्यार्थिनीने (student)गळफास घेत आत्महत्या केली. वही हरवल्याने तिचे बाबा तिच्यावर खूप ओरडले होते. त्यानांतर तिने हे पाऊल उचलले आहे. ही…

एलियन आहेत आणि त्यांची जागाही सापडलीये? NASA च्या हाती मोठे पुरावे

अंतराळवीर(Astronaut) आणि अंतराळ क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळी, खगोलशास्त्रज्ञ सध्या एका अशा शोधाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत जिथं पृथ्वीचं अस्तित्वं असणाऱ्या सूर्यमालेपलिकडेसुद्धा एक वेगळं जग अस्तित्वात असून सतत त्या जगातून पृथ्वीवर…

ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन

मराठी मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेता (actor)बाळ कर्वे यांचे निधन झाले आहे. त्यांनी दूरदर्शनवरील ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ मालिकेत साकारलेली ‘गुंड्याभाऊ’ची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. या…