GST कपातीनंतर 11 लाख रुपयांनी स्वस्त झाल्या Luxury Cars
भारत सरकारच्या जीएसटी २.० सुधारणांमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला एक नवी चालना मिळाली आहे. लहान वाहनांवर मोठ्या प्रमाणात सवलती मिळत असताना, त्याचा परिणाम लक्झरी कारवरही(cars) स्पष्टपणे दिसून येत आहे. जीएसटी कौन्सिलने लक्झरी…