दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक
राज्यातील कांदा|(Onion) उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरापेक्षा उत्पादन खर्च अधिक होत असल्याचे दिसत आहे. याच मुद्यावरुन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना…