घटस्फोट अन् ब्रेकअपनंतर ही अभिनेत्री पडली पुन्हा प्रेमात…..
हिंदी आणि मराठीच्या छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री(Actress) रुपाली भोसले आपल्या प्रेमाच्या कबुलीमुळे चर्चेत आली आहे. ‘बडी दूर से आये है’ या हिंदी मालिकेनंतर ‘आई, कुठे काय करते?’…