पोक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष सुटका; न्यायालयाचे मत – मुलांना मिठी मारणे वा चुंबन घेणे गुन्हा नाही
विशेष न्यायालयाने एका बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे.(common) लहान मुलाला मिठीत घेणे किंवा त्याचे चुंबन घेणे ही सामान्य बाब आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. अल्पवयीन मुलांसोवर होणार…